दुर्दैवी : वाघाच्या हल्ल्यात 35 वर्षीय महिला ठार ! SaamTV
महाराष्ट्र

दुर्दैवी : वाघाच्या हल्ल्यात 35 वर्षीय महिला ठार !

संध्या यांना दोन मुलं आहेत मुलांनी आई गमावल्याने परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जातं आहे.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यामध्ये महिला ठार झाल्याची एक दुर्दैवी घटना आज सकाळी 6 वाजतण्याच्या सुमारास घडली आहे. संध्या विलास बावणे वय 35 असं मृतक महिलेचं नाव आहे. त्या वेळवा येथील रहीवासी आहेत.

हे देखील पहा -

संध्या यांना दोन मुलं आहेत मुलांनी आई गमावल्याने परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जातं आहे.

संध्या या पोंभूर्णा मार्गावर सकाळी फिरायला गेल्या असता डॉ. पारसमणी उराडे यांच्या शेताजवळ वाघाने (Tiger Attack) चढविला हल्ला, सोबत फिरणाऱ्या नागरिकांनी आरडाओरड केली मात्र तोपर्यंत वाघाने संध्या यांना ठार केलं होतं, वनविभाग व पोलीस विभागाची टिम घटनास्थळी दाखल, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Clove Benefits: रोज सकाळी खा 1 लवंग आणि 1 वेलची; शरीरात होणारे बदल पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Maharashtra News Live Update: अकोला शहरातील हरिहरपेठ भागात दोन गटात दगडफेक

Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत

Hill Station: मडगावपासून फक्त 2 किमी अंतरावर आहे हे हिल स्टेशन; मुंबईकरांचं फेव्हरेट डेस्टिनेशन

SCROLL FOR NEXT