Omicron variant  Saam Tv
महाराष्ट्र

Omicron : महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा; राज्यात नव्या 85 रुग्णांची नोंद!

रुग्णवाढीचा वाढता आकडा महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा ठरू लागला असून चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.

अमोल कविटकर साम टीव्ही पुणे

पुणे : राज्यात ओमायक्रॉन (Omicron) रुग्णवाढीचा वेग वाढताना दिसून येत आहे. रुग्णवाढीचा वाढता आकडा महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा ठरू लागला असून चिंतेचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. आज राज्यात एकूण 85 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (NIV) दिलेल्या अहवालानुसार राज्यात एकूण 47 नवे ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहेत. तर, भारतीय विज्ञान आणि संशोधन संस्थेने (IISER) दिलेल्या अहवालानुसार 38 नवे रुग्ण आढळून आले आहेत. दोन्ही संस्थांच्या अहवालानुसार एकूण 85 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT