पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून परभणी जिल्ह्याला 8 व्हेंटीलेटर राजेश काटकर
महाराष्ट्र

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून परभणी जिल्ह्याला 8 व्हेंटीलेटर

महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्याला 8 व्हेंटीलेटर उपलब्ध झाले आहेत.

राजेश काटकर

परभणी : महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्याला 8 व्हेंटीलेटर उपलब्ध झाले आहेत. आज या 8 व्हेंटीलेटरचे लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जिल्हा नियोजन सभागृहात करण्यात आले.

हे देखील पाहा -

याप्रसंगी परभणीचे आमदार डॉ.राहूल पाटील, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मीना, अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश काटकर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक सुदर्शन मुम्मक्का, महापालिका आयुक्त देविदास पवार, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर आदींची उपस्थिती होती.

सुरुवातीस प्रातिनिधीक स्वरुपात 8 व्हेंटीलेटर्स जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Silver Rate Today: अर्थसंकल्पाआधीच गुडन्यूज! सोनं ₹१३००० तर चांदी २७००० रुपयांनी घसरली

Maharashtra Politics: भाजपचा हा सर्वात मोठा डाव, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर बच्चू कडूंचं खळबळजनक विधान

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! १४ शहरात ४८ ब्लास्ट, १२० जणांचा मृत्यू, शेकडो गंभीर जखमी

Sangli Crime : पोटच्या मुलासमोरच वडिलांची दगडाने ठेचून हत्या; सांगलीत भररस्त्यात हत्याकांड

Budget 2026 Live Updates: अर्थसंकल्प सादर होण्याआधीच शेअर मार्केट धडाम! सेनसेक्स, निफ्टीमध्ये घसरण

SCROLL FOR NEXT