Covid 19 
महाराष्ट्र

मातोश्री वृद्धाश्रमातील ६९ जणांना काेविडची लागण; उपचार सुरु

सर्वांची काळजी घेतली जात आहे अशी माहिती वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक अशोक पाटील यांनी दिली.

साम न्यूज नेटवर्क

- फैय्याज शेख

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रमातील तब्बल ६९ ज्येष्ठ नागरिकांना (वृद्धांना) काेविड १९ ची लागण झाली आहे. या सर्व संशयित रुग्णांना ठाणे येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

खडवली येथील नदी किनारी मातोश्री वृद्धाश्रम आहे. येथे शंभरहुन अधिक व्याधीग्रस्त ज्येष्ठ नागरिक राहतात. गत आठवड्यात येथील काही जणांना ताप आला. त्यांच्या उपचार सुरू केले. त्यापैकी एका ज्येष्ठ नागरिकाचा ताप काही केल्या कमी झाला नाही. अखेर त्यांची कोरोनाची चाचणी केली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे सुरक्षितता म्हणून वृद्धाश्रम व्यवस्थापनाने सर्वांचीच चाचणी केली.

त्यापैकी तब्बल ६९ वृद्धांना कोरोनाची Covid 19 लागण झाल्याचे स्पष्ट झाले. सर्वांना ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांची काळजी घेतली जात आहे अशी महिती वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक अशोक पाटील यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Holiday List: उद्या बँकेत काम असेल तर थांबा! महाराष्ट्रासह अनेक राज्यांत बँका बंद

Chocolate Milkshake Recipe: घरच्या घरी बनवा थंडगार टेस्टी चॉकलेट मिल्कशेक; वाचा सोपी रेसिपी

Diabetes Diet : फक्त ५ सेकंदांत जाणून घ्या, डायबिटीजच्या रुग्णांनी कोणती कडधान्य खाऊ नयेत

Accident : कॉलेज सुटल्यानंतर घराकडे जाताना काळाचा घाला, आयटीआय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, २ जण जखमी

Pelvic floor exercises: प्रसूतीनंतर लघवीवर नियंत्रण राहत नाही? गर्भावस्थेत केलेला हा सोपा व्यायाम ठरू शकतो फायदेशीर

SCROLL FOR NEXT