दुर्दैवी ! जनरेटरच्या धुरात गुदमरून कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर संजय तुमराम
महाराष्ट्र

दुर्दैवी ! जनरेटरच्या धुरात गुदमरून कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

जनरेटरचा वीज गेल्यानंतर कऱण्यात येतो. या मात्र चंद्रपुरात, जनरेटरचा वापर हा जीवावर बेतला आहे. चंद्रपुरातील दुर्गापूर भागात जनरेटरच्या धुरात तब्बल सहा जणांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. दुर्गापूर परिसरात ही घटना घडली आहे.

संजय तुमराम

संजय तुमराम

चंद्रपूर : जनरेटरचा generator वीज Electricity गेल्यानंतर कऱण्यात येतो. या मात्र चंद्रपुरात, जनरेटरचा वापर हा जीवावर बेतला आहे. चंद्रपुरातील दुर्गापूर भागात जनरेटरच्या धुरात तब्बल सहा जणांचा गुदमरुन मृत्यू Death झाला आहे. दुर्गापूर परिसरात ही घटना घडली आहे. 6 members of the family die due to suffocation in generator smoke

रात्री झोपताना घरात लावलेल्या जनरेटर संचाच्या धुरामुळे गुदमरून एकाच कुटुंबातील 7 पैकी 6 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

दुर्गापूर Durgapur भागात वॉर्ड क्र. ३ मधील ही घटना घडली आहे. मृत पावलेले सर्व व्यक्ती हे मजूर Labour वर्गातील सदस्य आहेत. रात्री वीज गेल्यावर या कुटूंबाने आपल्या घरामध्ये डिझेल Diesel जनरेटर लावलेला होता. परंतु त्या जनरेटरचा धुरामुळे झोपेतच त्यांचा श्वास गुदमरला गेला. आज सकाळी शेजारच्या रहिवास्यांना Residence याबाबत शंका आली आणि त्यानंतर घटना उघडकीस आली आहे.

सर्व मृत आणि एकमेव वाचलेल्या व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलेले आहे. रमेश लष्करे- 44, अजय लष्करे-20 लखन लष्करे 9, कृष्णा लष्करे आठ, माधुरी लष्करे 18, पूजा लष्करे 14 अशी गुदमरून मरण पावलेल्या मृतांची नावे आहेत. दासू लष्करे 40 हा कुटुंबातील एकमेव सदस्य बचावला गेला आहे. पोलीसांनी Police घटनास्थळी दाखल होत पुढील तपास सुरू केला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

SCROLL FOR NEXT