Crime: औरंगाबाद हादरलं! औरंगाबादमध्ये एकाच दिवशी 6 जणांची आत्महत्या  SaamTV
महाराष्ट्र

Crime: औरंगाबाद हादरलं! औरंगाबादमध्ये एकाच दिवशी 6 जणांची आत्महत्या

मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या २८ वर्षीय तरुणाबरोबरच आणखी ५ जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

औरंगाबाद: मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या २८ वर्षीय तरुणाबरोबरच आणखी ५ जणांनी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याच्या धक्कादायक घटना उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एकाच दिवसी वेगवेगळ्या घटनेत ६ आत्महत्या उघडकीस आल्याने शहरात (city) मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. मंगळवार हा आत्महत्येचा वार ठरला असून या दिवशी वेगवेगळ्या प्रकरणात ६ जणांनी आत्महत्या झाली आहे. (6 killed in Aurangabad Crime)

हे देखील पहा-

खान शहाजील रजा खान (वय- २८ रा. शहा नगर बीड बायपास) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. दुसर्‍या घटनेत रिक्षाचालक ३६ वर्षीय तरुणाने घरातील सीलिंग फॅनला ओढानिच्या साहाय्याने गळफास (Throat) घेऊन आत्महत्या केली. तिसर्‍या घटनेत आचारी काम करणाऱ्या ४८ वर्षीय व्यक्तीने घरातील फॅनला बेडशीटच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर चौथ्या घटनेत मजुरी काम करणाऱ्या ४३ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात हुकला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

गणेश वाल्मीक गोते (वय- २२) रा. रोहिणी ता. चाळीसगाव जि. जळगाव ह. मू. सिद्धेश्वर नगर असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. तर सहाव्या घटनेमध्ये अविनाश राजू पवार (वय-२२) रा. जोगेश्वरी ता. गंगापूर जिल्हा औरंगाबाद असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. सर्व प्रकरणामध्ये पोलीस (Police) ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस (Police) करत आहे.

Edited by- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीचे ₹१५०० खात्यात जमा; एप्रिल महिना उजडला, लाडकीला मार्च महिन्याचे पैसे कधी मिळणार?

Maharashtra Live News Update: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर पुणे पोलिसांकडून पुन्हा मोठी कारवाई

Sabja Badam Milk Recipe: उन्हाळ्यात घरच्या घरी करा फालूदा सारखा टेस्टी आणि रिफ्रेशिंग सब्जा बदाम मिक्ल

Riteish Deshmukh - Raja Shivaji : "जबरदस्त भाऊ, सरळ हृदयात..." ; 'राजा शिवाजी'ला पाहून अंगावर काटा येईल | VIDEO

Summer Skin Care Tips: उन्हात बाहेर जाण्यापूर्वी चेहऱ्याला लावा 'या' ५ गोष्टी; त्वचा काळी पडणार नाही

SCROLL FOR NEXT