Akola truck accident 
महाराष्ट्र

Akola : अकोल्यात मोठी दुर्घटना, विटांचा ट्रक दुचाकीवर कोसळला, ५ जणांचा मृत्यू

Akola truck accident : अकोला-मंगरूळपीर रोडवर दगडपारवा गावाजवळ विटांचा ट्रक दुचाकीवर उलटल्याने ५ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

5 dead in Akola road crash : अकोल्यामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. विटांचा ट्रक दुचाकीवर कोसळल्यामुळे ५ जणांचा दबून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अकोला-मंगरूळपीर रोडवर दगडपारवा गावाजवळ ही अत्यंत दु:खद घटना घडली आहे. विटांचा ट्रक दुचाकीवर उलटल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आणि दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ट्रकमधील चार जणांचा समावेश आहे. अपघातामधील जखमींना अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

विटांचा ट्रक उलटल्याचे कळताच परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी ट्रक सरळ करण्याचे प्रयत्न केला. त्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rent Or Buy Home: रेंटवर राहावं की EMI वर घर खरेदी करावे? हक्काचं घर खरेदी करण्याआधी गणित समजून घ्या

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

SCROLL FOR NEXT