Yavatmal, Money, Police saam tv
महाराष्ट्र

State Bank Of India : बँकेतून 98 हजार काढताच युवतीला लुटलं, महिलांवर गुन्हा दाखल

या घटनेचा पाेलिस कसून तपास करीत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- संजय राठाेड

Yavatmal Crime News : स्टेट बँकेतून पैसे (money) काढल्यानंतर तिला लुटल्याची घटना यवतमाळ (yavatmal) शहरात घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे युवतीस लुटणा-या या महिला असल्याची माहिती पाेलिसांनी (police) आज गुन्हा दाखल केल्यानंतर दिली. (Maharashtra News)

यवतमाळ शहरातील स्टेट बँकेतून गुरुवारी चैताली नेवारे या तरुणीने 98 हजार रुपये काढले. हे पैसे काढल्यानंतर युवतीला काही महिलांनी घेरत तिच्याकडील बॅग पळवली. या बॅगेतील सुमारे 48 हजार रूपये महिलांनी पळविल्याची तक्रार तिने पाेलिसांत दिली.

चैताली एका खाजगी कंपनीत अकाउंटंट म्हणून कार्यरत आहे. या घटनेनंतर यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तिने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पाेलिस कसून तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT