Maharashtra Corona Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Corona Update: राज्यात कोरोनाचा उद्रेक; राज्यात 42 हजार 462 नव्या रुग्णांची नोंद

राज्यात गेल्या 24 तासात 42,462 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 71,70,483 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. तसेच 39,646 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 67,60,514 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच कोरोनच्या नव्या ओमिक्रॉन (Omicron) या व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 42,462 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 71,70,483 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. तसेच 39,646 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 67,60,514 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. (Maharashtra Corona Update)

गेल्या 24 तासात 23 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1,41,779 रुग्णांना कोरोनामुळे आपला जिव गमवावा लागला आहे. सध्या राज्यात 2,64,441 रुग्ण अॅक्टीव आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांनी कोरोनाची तिसरी लाट जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात कमी होईल असे संकेत देखील दिले आहेत.

ओमिक्रॉन संसर्गाची परिस्थिती

२४ तासात राज्यात 125ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत राज्यात 1730 ओमिक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 879 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Chicken Fry Recipe: घरीच कुरकुरीत चिकन फ्राय कसे बनवायचे?

Maharashtra Tourism : कसारा घाटाजवळ लपलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला, ट्रेकिंग करताना दिसतो कळसूबाई शिखराचा सुंदर नजारा

Do Deewane Shaher Mein vs Assi Collection : मृणाल ठाकूर की तापसी पन्नू शनिवारी बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजी? 'दो दीवाने सहर में' अन् 'अस्सी'चे कलेक्शन वाचा

Love Marriage Rules: लव्ह मॅरेजसाठी लागणार पालकांची परवानगी? नव्या कायद्यानं युवा पिढी टेन्शनमध्ये?

SCROLL FOR NEXT