Karad News saam tv
महाराष्ट्र

Karad News : स्फाेटाच्या घटनेने क-हाड शहर हादरलं, चार जखमी; पाेलीस तपास सुरु

ज्या घरांमध्ये स्फोट झाला त्या घराची पूर्णपणे समोरील भिंतच दुसऱ्या घराच्या पत्र्यावरती जाऊन पडली.

संभाजी थोरात

Karad Explosion News : कराड शहरातील मुजावर कॉलनीतील शांतीनगर येथे स्फोट होऊन 5 ते 6 घरांचे नुकसान झाले आहे. या घटनेत 6 जण जखमी झाले आहेत. पाेलीस घटनास्थळी पाेचले असून घटनेचा तपास करीत आहेत. (Maharashtra News)

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार शांतीनगर येथे आज पहाटेच्या सुमारास स्फोट झाला. या स्फाेटानंतर 5 ते 6 घरांचे नुकसान झाले. या स्फाेटामुळे घराची भिंत अंगावर पडून काही जण जखमी झाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार अद्याप हा स्फोट कोणत्या गोष्टीमुळे झाला हे समजू शकले नाही. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तपास करीत आहेत. हा स्फोट अत्यंत तीव्रतेचा हाेता त्यामुळे चार जखमी झाल्याचे पाेलीस अधिका-यांनी स्पष्ट केले. बाॅम्ब प्रतिबंधक पथकास पाचारण केल्याची माहिती पाेलीस अधिका-यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

SCROLL FOR NEXT