वणीत 320 किलो गोमांस जप्त; चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात संजय राठोड
महाराष्ट्र

वणीत 320 किलो गोमांस जप्त; चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

चार आरोपीला ताब्यात घेत दोन्ही ठिकाणावरून तब्बल 320 किलो गोमांस जप्त केल्याची कारवाई पोलिसांनी केली.

साम टिव्ही ब्युरो

संजय राठोड

यवतमाळ: वणी शहरातील (Wani City) रजा नगर व मोमीनपुरा येथे गोमांस ची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती वणी पोलिसांना मिळाली त्यावरून डी.बी. पथकाने रविवारी छापा टाकून गोमांस सह चार आरोपीला ताब्यात घेत दोन्ही ठिकाणावरून तब्बल 320 किलो गोमांस जप्त केल्याची कारवाई पोलिसांनी केली.

लपूनछपून गोवंशाची कत्तल केली जाते. राहत्या घरातच गोवंशाची कत्तल करून गोमांस विकत असल्याची गोपनीय माहिती वणीचे ठाणेदार वैभव जाधव यांना मिळताच त्यांनी स्थानिक गुन्हे शोध पथकास कारवाई करण्या बाबत आदेश दिले.

रजा नगर व मोमीनपुरा येथे धाडसत्र अवलंबण्यात आले असता दोन्ही ठिकाणी 320 किलो गोमांस आढळून आले. यावेळी मोमीनपुरा येथून मो. नासिर अब्दुल रशीद (51), मो. कैसर अब्दुल अजीज कुरेशी (45) तर रजा नगर येथील इस्तक अब्दुल वाहब कुरेशी (48), मो. जुबेर अब्दुल मूनाफ (32) याना अटक करण्यात आली असून गोमांस जप्त करण्यात आले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

SCROLL FOR NEXT