लातुर जिल्ह्यात 31 एसटी कर्मचाऱ्यांना केले निलंबित Saam Tv
महाराष्ट्र

लातुर जिल्ह्यात 31 एसटी कर्मचाऱ्यांना केले निलंबित

एसटी महामंडळाच्या आंदोलनाचा आज 14 वा दिवस

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लातूर - एसटी महामंडळाच्या आंदोलनाचा आज 14 वा दिवस आहे. लातुर जिल्ह्यात कडकडीत बंद सुरू असून आज जिल्ह्यातील विविध पाच आगारातील 31 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती विभागीय नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी दिली आहे.

हे देखील पहा -

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावं या प्रमुख मागणी साठी आंदोलन सुरू आहे लातुर जिल्ह्यात सुरुवातीपासून आंदोलनाची धार तीव्र होती आज जिल्ह्यातील औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर आणि लातुर या पाच आगारातील 31 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहेत अशी माहिती करण्यात विभागीय नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी दिली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'शाळांची स्थिती सुधारा, सुविधा द्या! CJP च्या पोलखोलनंतर एकनाथ शिंदेंनी घेतली शालेय शिक्षणमंत्री भुसेंची क्लास

कॅबिनेट मंत्र्याच्या ताफ्याचा भीषण अपघात; एस्कॉर्ट वाहनाचा चक्काचूर, राजकारणात खळबळ

चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्राचा होणार कायापालट; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आखला रोडमॅप

काँग्रेसला जोरदार धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

CJPचं 'स्कूल ठीक करो' अभियान वादात, लातूरमध्ये दिपकेंसह 5 जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT