आंतरराज्य टोळी कडून 31 मोटरसायकली जप्त भारत नागणे
महाराष्ट्र

आंतरराज्य टोळी कडून 31 मोटरसायकली जप्त

पंढरपूर पोलिसांची कामगिरी

भारत नागणे

पंढरपूर - मोटरसायकल चोरीमध्ये आंतरराज्य टोळीचा सक्रीय सहभाग असल्याची गुप्त माहिती पंढरपूरच्या Pandharpur गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी Police छापा टाकून कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद येथील एका संशयित आरोपीकडून तब्बल 16 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. तर पुणे येथील एका आरोपीकडून 15 मोटारसायकली Motorcycle नुकत्याच हस्तगत करण्यात आल्या आहेत.

हे देखील पहा -

गेल्या नऊ महिन्यांमध्ये विविध भागातून चोरीला गेलेल्या लाखो रुपयांच्या सुमारे 142 मोटरसायकली पंढरपूरच्या गुन्हे अन्वेषण विभागातील पोलिसांनी शोधून काढल्या आहेत. पंढरपूर पोलिसांनी केलेल्या या महत्वपूर्ण कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT