सागवानची तस्करी करणाऱ्या टोळीतील ३ सदस्यांना अटक तर २ फरार अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

सागवानची तस्करी करणाऱ्या टोळीतील ३ सदस्यांना अटक तर २ फरार

गोंदियामध्ये सागवानची तस्करी करणाऱ्या टोळीच्या ३ सदस्यांना अटक करण्यात आली असूम २ आरोपी फरार झाले आहेत.

अभिजीत घोरमारे

गोंदिया: सागवानाची तस्करी करणाऱ्या टोळीच्या ३ सदस्यांना नवटोली जंगल परिसरातून अटक करण्यात गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा वनविभागाला यश मिळाले असून २ आरोपी फरार झाले असून फरार आरोपींचा शोध सुरु आहे. (3 members of teak smuggling gang arrested, 2 absconding)

हे देखील पहा -

अटक करण्यात आलेल्या आरोपीत जगत बसोने, जोहन बसोने, पूंजाराम लिल्हारे यांचा समावेश असून नीलेश उपराडे व प्रमोद सद्धा फरार असून वन विभागाद्वारे आरोपीच्या शोध सुरु आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील नवाटोला जंगल परिसरात अनेक दिवसांपासून सागवान लाकडाची कटाई करून तस्करी केली जात असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्या आधारे वनविभागाची टीम व वनव्यवस्थापन समितीच्या लोकांनी नवाटोला जंगलात गस्त घालत सागवन तस्करी करणाऱ्या तीन लोकांना अटक केली आहे.

तर त्यांच्याकडून 47 हजार रुपयांचा लाकूड जप्त करण्यात आला आहे. यात दोन आरोप फरार असून त्यांचा शोध वनविभागाची टीम करत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: धावती ट्रेन पकडताना हात सुटला, ५ सेकंद प्लॅटफॉर्म अन् ट्रेनच्या मधोमध फरफटत गेला तरुण; थरकाप उडवणारा VIDEO

Saturday Horoscope : आयुष्यात वादळ येणार, धाडसी निर्णय घ्यावा लागणार; ५ राशींच्या लोकांसाठी शनिवार आव्हानात्मक असणार

Maharashtra Live News Update : कल्याणमध्ये गांधारी रिंग रोड ठरतोय स्टंटबाजांचा अड्डा

Akola: उच्चभ्रू वस्तीत वेश्या व्यवसाय, पोलिसांनी धाड टाकली; २ महिला अन् एका पुरूषाला नको त्या अवस्थेत पकडलं

Saturday Horoscope: खास व्यक्तीसोबत संवाद होईल, पैशांची अडचण दूर होईल; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT