Sangli Ganja Seized विजय पाटील
महाराष्ट्र

Sangli Crime: सांगलीत ३ किलोंचा गांजा जप्त; एका आरोपीला विश्रामबाग पोलिसांकडून अटक

Sangli Crime News: याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

सांगली: विश्रामबाग पोलिसांनी शहरातील नवीन वसाहतींमध्ये छापा मारुन ३ किलो गांजा (cannabis) जप्त करत एकाला अटक (Arrested) केली आहे. अप्पा मलूगे असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ४५ हजार किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. अप्पा मलूगे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. (Sangli Crime News)

सांगली (Sangli) शहरात अमली पदार्थांची तस्करी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी कारवाई सुरू केली होती. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, अप्पा मलूगे याच्याजवळ ३ किलो गांजाचा साठा आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकून त्याच्याकडून ३ किलो गांजासह त्याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ कायद्यातील तरतुदीनुसार विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

SCROLL FOR NEXT