Beed: 29 वर्षीय सैन्यदलातील जवान दिल्लीत वीरमरण  विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed: 29 वर्षीय सैन्यदलातील जवान दिल्लीत वीरमरण

आज शहीद अविनाश आंधळे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार...

विनोद जिरे

बीड - हिंगणी गावातील 29 वर्षीय सैन्य दलातील जवानाला, दिल्लीत वीरमरण आलं आले आहे. अविनाश कल्याण आंधळे असं शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे. अविनाश आंधळे यांचे मुळं गाव बीड तालुक्यातील हिंगणी आहे. ते गेल्या 6 वर्षांपासून भारतीय सैन्यदलात कार्यरत आहेत. काल सकाळी दिल्ली येथे कर्तव्यावर असतांना अचानक त्यांना वीरमरण आले.

हे देखील पहा -

शहिद अविनाश यांचे वडील शेतकरी असून त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे. दरम्यान, आज दुपारी अविनाश यांचे पार्थिव हिंगणी ता. बीड येथे आणले जाणार असून, येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान अविनाश आंधळे यांच्या जाण्याने हिंगणी गावासह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Police: जिथं दहशत माजवली तिथंच धिंड; पॅटर्नच वेगळा,नाशिक पोलिसांची राज्यभरात चर्चा

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

BMC अधिकारी ACB च्या जाळ्यात, लाच घेताना तिघांना रंगेहाथ पकडले

Silver Rate Today: ऐन दिवाळीत महागाईचा भडका! चांदीचे दर २ लाखांच्या पार; वाचा तुमच्या शहरातील भाव

Ratnagiri Tourism : सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलाय ऐतिहासिक किल्ला, परफेक्ट लोकेशन जाणून घ्या

SCROLL FOR NEXT