Ajit Pawar Saam TV
महाराष्ट्र

संभाजी महाराजांच्या स्मारकाला 250 कोटी रुपये देणार - अजित पवार

धाडस दाखवणाऱ्या संभाजी महाराज शौर्य पुरस्कार सुरू करण्यात येणार.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाविकास आघाडी सरकारकडून आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात संभाजी महाराजांच्या स्मारकाला 250 कोटी रुपये देण्यात येणार आहे. धाडस दाखवणाऱ्या संभाजी महाराज शौर्य पुरस्कार सुरू करण्यात येणार. अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.

हे देखील पहा -

तसेच दुसरीकडे, हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. तसंच हवेली इथं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात येणार असून यासाठी २५ कोटींची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान, महविकास आघाडीचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. कोरोना काळानंतरचा हा अर्थसंकल्प असल्याने यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT