'आई मला माफ कर, मी गेल्यावर...' म्हणतं 24 वर्षीय विवाहितेची आत्महत्या अभिजित सोनावणे
महाराष्ट्र

'आई मला माफ कर, मी गेल्यावर...' म्हणत 24 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

जिल्ह्यात घराच्या टेरेसवरुन उडी मारत 24 वर्षीय विवाहितेने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना सिडकाेतील खुटवड नगर येथे रविवारी ता. 2 रोजी सकाळी घडली आहे.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

अभिजित सोनावणे

नाशिक : जिल्ह्यात घराच्या टेरेसवरुन उडी मारत 24 वर्षीय विवाहितेने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना सिडकाेतील खुटवड नगर येथे रविवारी ता. 2 रोजी सकाळी घडली आहे. (Nashik Crime News)

सुसाइड नाेट सापडली...

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रियंका आकाश पगारे (रा. कृष्णा अपार्टमेंट, माहेरघर मंगल कार्यालयसमोर, खुटवड नगर) असे या विवाहित महिलेचे नाव होते. सकाळी साडेदहाच्या वाजेच्या सुमारास बिल्डिंगच्या गच्चीवरून उडी मारत तिने आत्महत्या केली. मात्र, आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु तिच्याकडे पोलीसांना सुसाइड नोट (Suicide Note) सापडली आहे. घटनास्थळावरून तिला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयातील दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉ. धूम यांनी तपासून मृत घोषित केले.

हे देखील पहा-

सुसाईड नोटमध्ये काय ?

सुसाइड नोटमध्ये तिने वडिलांना उद्देशून म्हटलं की, मी गेल्यावर थोडा त्रास होईल पण नंतर सर्व ठीक होईल. तसेच आई मला माफ कर, माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये. असे लिहिले असून या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पाेलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Prices Today: आनंदाची बातमी! महिन्याच्या सुरुवातीलाच सोनं झालं स्वस्त, वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे आजचे दर

Abhijeet Dipke : जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या यशाचं क्रेडिट कोणाचं? अभिजित दीपकेंनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या शौर्यभूमीत भारताच्या चाणक्यांचा स्वागत बॅनर काढला

Abhijit Dipke: शिवीगाळ नक्कीच अयोग्य, पण तो गुन्हा कसा? अभिजित दीपके यांचा थेट सवाल, थेट मोदींचं दिलं उदाहरण

Heart-Brain Health : निरोगी हृदय, तल्लख मेंदू! आजपासूनच करा 'हे' सोपे उपाय, हार्ट अटॅकचा धोका टळेल

SCROLL FOR NEXT