कौतुकास्पद| कोविड शाळेमध्ये 20 वर्षाची पूजा मुलांना देतेय शिक्षणाचे धडे! अजय दुधाणे
महाराष्ट्र

कौतुकास्पद| कोविड शाळेमध्ये 20 वर्षाची पूजा मुलांना देतेय शिक्षणाचे धडे!

कातकरी वाडीतील कोविड शाळेमध्ये 20 वर्षाची पूजा कातकरी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहे.

अजय दुधाणे

मुरबाड : कातकरी वाडीतील कोविड शाळेमध्ये 20 वर्षाची पूजा कातकरी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहे.20 year old Pooja gives education lessons to childrenआधीच समाजाच्या मुख्यधारे पासुन कातकरी समाज हा दूर आहे. अशातच मागील काही दिपसांपासून म्हणजेच दवळपास दोन वर्षांपासून सर्व शाळा कॉलेज बंद आहेत यामध्ये सर्वात जास्त शैक्षणिक नुकसान झालं ते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आधीच गरीबी आणि त्यामध्ये ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल फोनचा अट्टाहास त्यामुळे जी मुलं शिक्षणापासून वंचित राहिली त्यांमध्ये कातकरी समाजातील विद्यार्थीसुध्दा शिक्षणापासून दुरावले होते.

हे देखील पहा-

मात्र याच कातकरी समाजातील विद्यार्थ्यांसाठी बदलापूर जवळील मुरबाड तालुक्यातील शेलारी गावातील कातकरी वाडीत कोविड शाळा सुरू करण्यात आली आहे.विशेष म्हणजे या कोविड शाळेत वीस वर्षीय इयत्ता बारावीमध्ये शिकणारी पूजा वाघे ही कातकरी वाडीतील विद्यार्थिनीच या कातकरी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहे.गेल्या दोन महिन्यापासून पूजा ही या विद्यार्थ्यांना शिकवत आहे .कातकरी उत्कर्ष केंद्रा च्या माध्यमातून ही शाळा सुरू आहे. या शाळेत 20 विद्यार्थी शिक्षण घेत असून या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणल्याबद्दल पूजाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White House Firing: मोठी बातमी ! अमेरिकेच्या व्हाइट हाउसजवळ गोळीबार

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

India vs Pakistan: भारतावर हल्ला करणार, पाकिस्तानची पोकळ धमकी

Mumbai Local: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत, सिवूड्स ते जुईनगरदरम्यान तांत्रिक बिघाड; पाहा VIDEO

IPL 2026: पराभवाच्या धक्क्यानंतर मुंबई इंडिन्यसला मिळाली आनंदाची बातमी; अष्टपैलू खेळाडूची संघात वापसी

SCROLL FOR NEXT