शेवडी येथे 20 वर्षीय विवाहितेची गळफास लावून आत्महत्या Saam Tv News
महाराष्ट्र

शेवडी येथे 20 वर्षीय विवाहितेची गळफास लावून आत्महत्या

दिपाली एकनाथ वाकळे यांनी स्वतःच्या घरात बाथरूम मध्ये ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली.

राजेश काटकर

परभणी: जिंतूर तालुक्यातील शेवडी या गावात 20 वर्षीय विवाहित महिला दिपाली एकनाथ वाकळे यांनी स्वतःच्या घरात बाथरूम मध्ये ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

जिंतूर तालुक्यातील शेवडी या गावात तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या वीस वर्षीय विवाहित महिला दिपाली एकनाथ वाकळे या महिलेने स्वतःच्या घरात बाथरूममध्ये ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. सदर माहिती मिळताच रूग्णालयात पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत पंचनामा करूण शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. विवाहित महिलेचा भाऊ भारत भीमराव कांबळे यांच्या फिर्यादीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत बड्या उद्योजकावर भीषण हल्ला! शहरात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबईत गॅंगवॉर खपवूनन घेतला जाणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

SCROLL FOR NEXT