Nagpur : पोलीस गेले एका गुन्ह्याचा तपास करायला, उघडकीस आले ३ गुन्हे! मंगेश मोहिते
महाराष्ट्र

Nagpur : पोलीस गेले एका गुन्ह्याचा तपास करायला, उघडकीस आले ३ गुन्हे!

सोन्याच्या दागिन्यांसह बाईक चोरी करणाऱ्या कुख्यात 2 गुन्हेगारांना अटक करण्यात तहसील पोलिसांना यश आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

--मंगेश मोहिते

नागपूर : सोन्याच्या दागिन्यांसह बाईक चोरी करणाऱ्या कुख्यात 2 गुन्हेगारांना अटक करण्यात तहसील पोलिसांना यश आले आहे. या आरोपींकडून सोन्याची चैन, मंगळसूत्र,अंगठी आणि एक बाईक जप्त करण्यात आली आहे. मात्र, पोलीस एका गुन्ह्यातील ऐवज जप्त करायला गेले आणि त्यांना अजून तीन गुन्ह्यांचा तपास लागला.

हे देखील पहा :

गुन्हेगार हाती लागताच वेगवेगळ्या तीन गुन्ह्यांचा खुलासा झाला. तहसील पोलीस बाईक चोरीचा तपास करत होते. मात्र, त्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीने पोलिसी हिसका दाखवताच घरफोडी चा गुन्हा सुद्धा कबुल केला.

या आरोपीने तहसील परिसरात चोरी करत एका घरातील कपाट फोडून त्यात ठेवलेली सोन्याची चैन मंगळसूत्र, मनचली, सोन्याची अंगठी, कानातील बाळी चोरल्या होत्या. अनेक दिवसांपासून या गुन्ह्याची उकल होत नव्हती मात्र एक बाईक चोरीचा गुन्हा उघड झाला आणि या गुन्ह्याची सुद्धा उकल झाली पोलिसांनी सगळा मुद्देमाल जप्त केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SIR Update : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! SIR प्रक्रियेसाठी मुदतवाढ; नागरिकांना दिलासा

Maharashtra Politics : संजय शिरसाट अडचणीत, मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा, भाजपच्या नाराजीनंतर शिंदे मोठा निर्णय घेणार?

SCROLL FOR NEXT