2 lakhs robbery at a petrol pump near chandrapur Saam Digital
महाराष्ट्र

Chandrapur Crime News : चंद्रपूरनजीक पेट्रोल पंपावर दरोडा; पिस्तुलाचा धाक दाखवून 2 लाख लुटले

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

संजय तुमराम

Chandrapur Crime News :

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या तेलंगणा सीमेवरच्या आसिफाबाद मार्गावरच्या पेट्रोल पंपावर धाडसी दरोडा पडला. पिस्तुलचा धाक दाखवित दराेडेखाेरांनी 2 लाखांची रोकड चाेरली. (Maharashtra News)

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार रात्री 2 वाजता हा दराेडा पडला. सुमारे 5-6 युवकांनी पंपावर केबीनमध्ये प्रवेश केला. पिस्तुलच्या धाकाने दराेडेखाेरांनी 2 लाखांची रोकड पळवली. या घटनेची माहिती मिळताच पहाटे पोलिस अधीक्षक आणि वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज व टोल नाक्यावरील नोंदी तपासून संशयित आरोपींचा पाेलिस शोध घेताहेत. पोलिसांची वेगवेगळी पथके शोधकार्यात गुंतली आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: आयपीएलपूर्वीच KKR ला 440 वोल्टचा झटका; मॅचविनर गोलंदाज IPL 2026 मधून OUT, कोणाची होणार एन्ट्री?

Maharashtra Live News Update : धाराशिवमध्ये प्रवाशांच्या बसचा भीषण अपघात; जीवितहानी नाही

Induction Use: गॅस सोडून इंडक्शन वापरताय? तर या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात

Chanakya Niti : 'अशा' लोकांना घरात पाऊलही ठेवू देऊ नका, अन्यथा सुखाचा होईल कचरा

Mumbai : मुंबईतील सरकारी हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT