covid-19 
महाराष्ट्र

नवाेदयतील ५२ विद्यार्थ्यांसह शिक्षक, शिपाई काेराेनाबाधित

सर्व विद्यार्थ्यांची काळजी घेण्यात येत आहे.

सचिन अगरवाल

नगर : पारनेर (parner) येथील टाकळी ढोकेश्वरच्या नवोदय विद्यालयातील (navodya vidyalay) कोरोना पॉझिटिव्ह (covid-19) असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आता ५२ वर पाेहचली आहे. या विद्यालयातील तब्येत बरी नसलेल्या विद्यार्थ्यांची तपासणी केल्यावर ही माहिती पुढे आली आहे.

टाकळी ढाेकेश्वरातील विद्यालयात (school) चारशेहून अधिक विद्यार्थी (student) शिक्षण घेताहेत. या विद्यालयातील काहींची तब्येत नुकतीच बिघडली हाेती. त्यामुळे विद्यार्थ्यांची आराेग्य तपासणी करण्यात आली. तपासणी केलेल्या विद्यार्थ्यांचा काेविड १९ (covid19) चा अहवाल प्राप्त हाेऊ लागले आहेत.

यापुर्वी विद्यालयातील १९ जणांना काेविड १९ ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले हाेते. आता पुन्हा नव्याने ३३ विद्यार्थ्यांची त्यामध्ये भर पडली आहे. त्यामुळे एकूण ५२ विद्यार्थ्यांना काेविड १९ ची लागण झालेली आहे. सर्व विद्यार्थ्यांची काळजी घेण्यात येत आहे. याबराेबरच एका शिक्षक आणि शिपायास देखील काेविडची लागण झाली आहे. काेविड बाधितांना सध्या पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning tiredness: रोज सकाळी उठल्यावर थकल्यासारखं वाटत असेल तर 'हे' उपाय करा

BMC Mayor Election: महापौरपदासाठी भाजपची मोठी खेळी; मुंबईत मनसे भाजपसोबत जाणार?

अजितदादांच्या अंत्यविधीवेळी बारामतीत धक्कादायक प्रकार; गर्दीत 25 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

अजितदादांच्या विमान अपघाताचं सत्य-असत्य; व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

'भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलमुळे अजितदादांचा घात'; विमान पडलं की पाडलं? संजय राऊतांना संशय

SCROLL FOR NEXT