Suicide Saam Tv
महाराष्ट्र

मृत्यूनंतरच्या जगाचे कुतूहल; 'आय लव्ह डेथ' लिहून त्या मुलीनं उचलले टोकाचे पाऊल

मृत्युनंतरचं जग जाणून घेण्याच्या कुतूहलातुन आत्महत्या..

अभिजीत सोनावणे

नाशिक: मृत्युनंतरचं जग कसं असतं हे जाणून घेण्याच्या कुतूहलातुनं नागपूरात एका 13 वर्षीय मुलीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधीत तरुणी आठव्या वर्गात शिक्षण घेत होती. गेल्या काही दिवसांपासून ती नकारात्मक विचार करत होती. तिला मृत्यु नंतरच्या जगाचं प्रचंड कुतूहल निर्माण झालं होतं. त्या विषयाचे काही पुस्तकं ती गेल्या काही दिवसांपासून वाचत होती.

तिनं आपल्या खाजगी डायरीमध्ये 'डेथ इज द गोल', मॅच्युरिटी इज द वे', 'आय लव्ह डेथ', 'आय डोन्ट लाईक लाईफ', 'मृत्यु ने लवकर यावं' असं लिहून ठेवलं होतं. यातूनच तिनं आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येमुळं तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, इतक्या लहान वयात तिला मृत्यु नंतरच्या बद्दलचं कुतूहल का निर्माण झालं, असा प्रश्न उपस्थित होतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT