खळबळजनक! जैतपूर मध्ये १२ मोरांचा मृत्यू Saam Tv
महाराष्ट्र

खळबळजनक! जैतपूर मध्ये १२ मोरांचा मृत्यू

तालुक्यातील जैतपूर परिसरामध्ये १२ मोर मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शिरपूर - तालुक्यातील जैतपूर Jaitpur परिसरामध्ये १२ मोर मृत्युमुखी Dead पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विषयुक्त अन्न खाल्याने, मोरांचा peacocks मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 12 peacocks die Jaitpur

एका मोराची प्रकृती खराब होती. शिरपूर Shirpur गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यात hospital त्यावर उपचार सुरू आहेत. शिरपूर तालुक्यामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वन्य प्राणी मित्रांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे देखील पहा-

त्याचबरोबर पशुवैद्यकीय अधिकाऱ्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या मोरांच्या मृत्यूने वन विभागात forest department खळबळ व्यक्त करण्यात येत आहे. शिरपूर तालुक्यातील जैतपूर परिसरात बागायती क्षेत्र जास्त प्रमाणात आहे. 12 peacocks die Jaitpur

बारमाही पिके जास्त प्रमाणात जास्त असल्याने, अन्न व पाणी Water मुबलक आहे. या परिसरात अनेक मोर राहत आहेत. खरीपाचा हंगाम सुरू झाल्यामुळे, शेत शिवारात कापूस आणि इतर पिकांची पेरणी करण्यात आली आहे. बियाणे व रोपाला पेरण्या किंवा लावण्या अगोदर बियाण्याला विषारी औषध लावण्यात येत. तेच बियाणे मोरांनी उकरून खाल्याने, मोरांचा मृत्यू झाल्याची संशय व्यक्त केला जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

500 Rupee Note: तुमच्या खिशातली ५०० ची नोट खरी की खोटी? आरबीआयच्या या सोप्या ट्रिक्सने तपासा

काळा लसूण म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे|Black Garlic Benefits

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT