11 वीच्या विद्यार्थीनीवर चारचाकी वाहनात अत्याचार; दोघांना अटक  Saam Tv
महाराष्ट्र

11 वीच्या विद्यार्थीनीवर चारचाकी वाहनात अत्याचार; दोघांना अटक

यवतामाळ मधील आर्णी येथील एका ११ वीच्या विद्यार्थीनी वर जबददस्तीने चारचाकी वाहनात नेऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस आला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतामाळ - यवतामाळ Yavatmal मधील आर्णी येथील एका ११ वीच्या विद्यार्थीनी वर जबददस्तीने चारचाकी वाहनात नेऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस आला. आर्णी Arni पोलीस स्टेशन हद्दीतील जवळा नजिक प्रवासी निवारा जवळ अल्पवयीन मुलीवर आकाश गोमकाळे यांनी मुलीच्या अंगावरील कपडे काढून जबरदस्तीने शारीरिक संभोग केल्या प्रकरणी आर्णी पोलीसांनी गुन्हा दाखल दोघांना अटक केली आहे.

हे देखील पहा-

शाळेमध्ये बोनाफाईड सर्टिफिकेट घेण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन विद्यार्थीनी परतीच्या मार्गावर असताना आरोपी आकाश गोमकाळे हा चारचाकी वाहन घेऊन आला आणि अल्पवयीन मुलीला म्हणाला मी तुला घरी सोडतो. मुलीने नकार दिला तरी देखील जबरदस्तीने मुलीला गाडीत बसवले.

नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील नजिक प्रवासी निवारा जवळ वाहण थांबवून चालक धीरज व्यव्हारे हा बाजुला गेला. आकाश गोमकाळे याने अल्पवयीन मुलीच्या अंगावरील कपडे काढून तिच्या सोबत शारीरिक संभोग करून अत्याचर केला. या प्रकरणी ठाणेदार पीतांबर जाधव यांनी दोन्ही आरोपींना अटक करून कलम ३७६(२) (J) ३६३ अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : मुंबईतील उच्चभ्रू इमारतीत ९ वर्षाच्या मुलासोबत अश्लील चाळे; गाल ओढले, पॅन्टमध्ये हात घालून गुप्तांगाला स्पर्श केला अन्...

Home Facial: पार्लरला जाऊन न जाता घरच्याघरी फेशियल कसं करायचं? लिंबू, मधाच्या फेस पॅकने मिळवा ग्लोइंग स्कीन

Maharashtra Nagar Parishad Live : सांगलीत पोलीस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादावादी

निवडणुकांमध्ये पैशांचा आणि हेलिकॉप्टरचा वापर होतोय; सुप्रिया सुळे संतापल्या, निवडणुका रद्द करण्याची मागणी|VIDEO

How To Clean Gas Burner: गॅसवरचा बर्नर कसा स्वच्छ करायचा?

SCROLL FOR NEXT