Hingoli, crime news, gold and silver theft case saam tv
महाराष्ट्र

Hingoli Crime News : पिंपळदरीत 10 ताेळे साेने, 70 ताेळे चांदीसह 1 लाख 40 रुपयांची चाेरी, पाेलिस तपास सुरु

Aundha Theft News : हिंगाेली जिल्हा पाेलिस दल घटनेचा कसून तपास करीत आहे.

संदीप नागरे

Hingoli Crime News : हिंगोलीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. एका रात्रीत चाेरट्यांनी दहा तोळे सोने, 70 तोळे चांदी व एक लाख चाळीस हजार रुपयांवर डल्ला मारला आहे. (Maharashtra News)

हिंगोली (hingoli) जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील पिंपळदरी गावात चोरट्यांनी मध्यरात्री धुमाकूळ घातला आहे. एकाच वेळी चोरट्यांनी साखर झोपेत असलेल्या नागरिकांच्या घरावर डल्ला मारत सोने चांदी व रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले आहेत, धक्कादायक म्हणजे या चोरट्याने चोरी केल्यानंतर गावातीलच वाहनावरून पलायन केले आहे.

चोरट्यांनी चोरी केलेल्या वस्तूंमध्ये दहा तोळे सोने 70 तोळे चांदी व एक लाख चाळीस हजार रुपयांचा ऐवज आहे. दरम्यान या घटनेनंतर हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेने (lcb) नाकाबंदी करत चोरट्यांची दुचाकी जप्त केली आहे, मात्र अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार झाले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT