Maharashtra Politics  Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : "आम्हाला वेगळा न्याय का? राणा दांपत्याची भाजपमधून हकालपट्टी करा"

Maharashtra Assembly Election : नवनीत राणा यांनी महुयीतीच्या उमेदवाराविरोधात प्रचार केला, त्यांची हाकलपट्टी करा, अशी मागणी भारतीय यांनी केली.

Namdeo Kumbhar

Maharashtra Assembly Election 2024 : दर्यापूर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अभिजित अडसूळ विरोधात नवनीत राणा यांनी प्रचार केला. भाजपचे बंडखोर व युवा स्वाभिमानचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्यासाठी राणा यांनी सभा घेतली होती. त्यामुळे त्यांची भाजपमधून हाकालपट्टी करा, अशी मागणी बंडखोर तुषार भारतीय केली. राणा दांपत्यावर कारवाई करावी, भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली. आम्हाला वेगळा न्याय व त्यांना वेगळा न्याय का? असा सवालही भारतीय यांनी उपस्थित केला. महायुतीचे उमेदवार कसे पडले? याचं प्लॅनिंग राणा दांपत्याकडून सुरू आहे. त्यामुळे या दांपत्याला पार्टीतून काढले पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजपचे निष्काशीत तुषार भारतीय यांनी दिली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: दुर्गापूजेपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार? मोठी मागणी समोर

5 Energy Booster Ladoo: ताकद आणि पोषणाचा खजिना! आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ‘हे’ ५ एनर्जी बुस्टर लाडू

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT