Sonalee Kulkarni right to vote saam tv
Maharashtra Assembly Elections

Assembly Election: सोनाली कुलकर्णीने सकाळीच बजावला मतदानाचा हक्क; सेलिब्रिटींकडून हक्क बजावण्याचं आवाहन

Assembly Election: राज्यात एकूण 288 मतदारसंघ असून सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीये. मराठमोठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने सकाळी मतदान करत आला हक्क बजावला आहे.

Surabhi Jayashree Jagdish

महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होतंय. यावेळी राज्यात एकूण 288 मतदारसंघ असून सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीये. यामध्ये महाराष्ट्रातील मराठी सेलिब्रिटींनी देखील सकाळी मतदानाचा हक्क बजावला आहे. मराठमोठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने सकाळी मतदान करत आला हक्क बजावला आहे.

सोनाली कुलकर्णीने केलं मतदान

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आज सकाळी आकुर्डीमधील ज्ञान प्रबोधिनी मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. सोनाली कुलकर्णी हिने यावेळी पहिल्यांदाच अगदी सकाळी मतदानाचा हक्क बजावला आहे.

यंदाची ही होणारी विधानसभा निवडणूक ही संभ्रमित करणारी आहे. अनेक राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या घरच्यांची चर्चा करून योग्य उमेदवाराला नक्की मतदान करा असा आवाहन यावेळी सोनाली कुलकर्णी हिने केलं आहे.

सुबोध भावेही बजावला मतदानाचा हक्क

अभिनेता सुबोध भावे यांनी बजावला असून कसबा मतदारसंघात त्याने मतदान केलं आहे. कसबा पेठेतील गुजराती प्रायमरी शाळेत जाऊन सुबोध भावेने मतदान केलं आहे. सुबोध भावेच्या म्हणण्यानुसार, मतदान नाही केलं तर तुम्हाला काही बोलण्याचा अधिकार तुम्ही गमावून बसता. त्यामुळे मतदानाचा हक्क सर्वांनी बजावला पाहिजे. महानगरपालिकेच्या निवडणुका लवकर घेतल्या पाहिजेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT