Amit Thackeray  saam tv
Maharashtra Assembly Elections

Amit Thackeray : अमित ठाकरेंसाठी आई शर्मिला ठाकरे मैदानात

Amit Thackeray News : अमित ठाकरेंचा प्रचार करण्यासाठी शर्मिला ठाकरे मैदानात उतरल्या आहेत.

Namdeo Kumbhar

माहीम मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागलेय. कारण राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून राजकारणाच्या मैदानात उतरलाय. माहीममध्ये दोन शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये लढत होणार आहे. मुलाच्या प्रचारासाठी शर्मिला ठाकरे मैदानात उतरल्या आहेत.

शर्मिला ठाकरे या मुलासाठी घरोघरी प्रचार करत आहेत. दादर माहीम विधानसभा मतदार संघातून अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत तसेच शिंदे सेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांचं आमित ठाकरे यांच्यासमोर आव्हान असेल.

नाशिकच्या धर्तीवर आम्ही करून दाखवले. आता आम्हाला मुंबईत ही करून दाखवायचे. सत्तेत असलेल्यांनी काही केलं नाही पण आम्हाला उत्तम सरकार आणायचं आहे. यामुळे नक्कीच पोटात गोळा आलाय. अशी भावना व्यक्त केलीय शर्मिला ठाकरे यांनी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'ऑपरेशन टायगर' सोपं नाही, खासदाराचं तळ्यात-मळ्यात; एकनाथ शिंदेंचा डाव फसणार? वाचा Inside Story

कावळ्यासारखा दिसणारा 'हा' पक्षी वर्षातून एकदाच फक्त पावसाचे पाणी पितो

Maharashtra News Live Update: ओमराजे निंबाळकर थोडक्यात वेळात गोवर्धनवाडी येथील निवासस्थानी दाखल होणार

Famous Actress : "मला बिकिनी घालून दाखव..."; प्रसिद्ध अभिनेत्रीकडे दिग्दर्शकाची अश्लील मागणी

ऑपरेशन तुडवाला सुरुवात; 6 खासदारांच्या फोटोला हाणले जोडे, मोदी-शाहांविरोधातही घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT