शरद पवार  Saam TV
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election : पठारेंसाठी शरद पवार मैदानात, वडगाव शेरीत सुनील टिंगरेंना देणार प्रत्युत्तर!

Maharashtra Assembly Elections 2024 वडगाव शेरीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा आमनासामना होत आहे. बापू पठारे यांच्यासाठी शरद पवार मैदानात उतरले आहेत.

Namdeo Kumbhar

vadgaon sheri ncp vs ncp bapu pathare vs sunil tingre : वडगाव शेरी मतदारसंघात बापू पठारे यांच्यासाठी शरद पवार सभा घेणार आहेत. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना बापू पाठारे यांच्यासाठी शरद पवार यांनी सभा घेतली होती. या सभेतून शरद पवारांनी आमदार सुनील टिंगरे यांचा समाचार घेतला होता.

जगदीश मुळीकाची साथ कोणाला भेटणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. बापू पठारे वडगाव शेरीचे माजी आमदार आहेत. वडगाव शेरीमध्ये आजी-माजी आमदारांमध्ये सामना होत आहे. तर भाजपकडून इच्छुक असणारे जगदीश मुळीक व भाजप कार्यकर्त्यांची मोठी नाराजी आहे. महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार नाही, अशी भूमिका यापूर्वीच घेतली होती.

शरद पवारांच्या उपस्थितीत बापू पठारे अर्ज भरणार -

वडगाव शेरी मतदारसंघात बापू पठारे यांच्यासाठी शरद पवार सभा घेणार आहेत, अशी माहिती बापू पठारे यांनी दिली. शिवसेनेची कुठलीही नाराजी वडगाव शेरी मध्ये नाही. उद्या शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल करणार आहे, असे पठारे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhivtas Waterfall : पाचशे फुटांवरून झेपावणारा भिवतास वॉटर फॉल; निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच!

Tejaswini Pandit: 'आई...' एवढेच उच्चारले अन् तेजस्विनी पंडित ढसाढसा रडली…; हृदय पिळवटून टाकणारा क्षण, VIEDO

केवळ चपातीच नाही तर तुम्ही गव्हाच्या पीठापासून बनवू शकता 'हे' टेस्टी फूड्स

Rahul Gandhi : मतचोरी होऊ देणार नाही, राहुल गांधी आयोगावर कडाडले

Painganga River Flood: पैनगंगा नदीला पूर, सहस्रकुंड धबधब्याने घेतले रौद्ररूप; पूरामध्ये पूल गेला वाहून, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT