Maharashtra Politics Saam tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Assembly Elections: शरद पवारांचे ठरले! पहिल्या यादीतील ३९ उमेदवारांची नावं समोर, कोण कुठून लढणार?

Sharad Pawar NCP First List Of Candidates : कोणत्याही क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसची यादी जाहीर केली जाऊ शकते, संभाव्य यादी समोर आली.

Namdeo Kumbhar

रुपाली बडवे

Sharad Pawar NCP First List Of Candidates : भाजपने ९९ जणांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांची संभाव्य उमेदवारांची नावेही समोर आली आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ३९ उमेदवार ठरल्याची माहिती विश्वासनीय सुत्रांनी दिली आहे. कोणत्याही क्षणी ही यादी जाहीर होऊ शकते. शरद पवार गटाची पहिली यादी साम टिव्हीच्या हाती लागली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार ठरले आहेत. सर्वांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. अधिकृत उमेदवारी यादी कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे २४ ॲाक्टोबरला इस्लामपूरमध्ये आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. (Maharashtra Politics)

या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार

1. जयंतराव पाटील - इस्लामपूर विधानसभा

2. डॉ. जितेंद्र आव्हाड - कळवा मुंब्रा विधानसभा

3. अनिल देशमुख - काटोल

4. राजेश टोपे - घनसावंगी

5. बाळासाहेब पाटील - कराड ऊत्तर

6. रोहित पवार - कर्जत जामखेड

7. प्राजक्त तनपुरे - राहुरी

8. रोहित पाटील - तासगाव कवठे महांकाळ

9. सुनील भुसारा - विक्रमगड

10. अशोक पवार - शिरूर

11. मानसिंग नाईक - शिराळा

12. शशिकांत शिंदे - कोरेगाव

13. संदीप क्षीरसागर - बीड

14. हर्षवर्धन पाटील - इंदापूर

15. राखीताई जाधव - घाटकोपर पूर्व

16. राजेंद्र शिंगणे - सिंदखेड राजा

17. युगेंद्र पवार - बारामती

18. समरजीत घाटगे - कागल

19. राणी लंके - पारनेर

20. रोहिणीताई खडसे - मुक्ताईनगर

21. प्रभाकर देशमुख - माण खटाव

22. दिलीप खोडपे - जामनेर

23. राजीव देशमुख - चाळीसगाव

24. अमित भांगरे - अकोले

25. प्रतापराव ढाकणे - पाथर्डी

26. दिपीकाताई चव्हाण - बागलाण

27. प्रशांत जगताप - हडपसर

28. सचिन दोडके - खडकवासला

29. देवदत्त निकम - आंबेगाव

30. उत्तमराव जानकर - माळशिरस

31. नंदाताई कुपेकर- बाभूळकर - चंदगड

32. पृथ्वीराज साठे - केज विधानसभा

33. भाग्यश्री आत्राम - अहेरी

34.गुलाबराव देवकर आप्पा - जळगाव शहर

35. प्रदीप नाईक जाधव - किनवट

36. जयप्रकाश दांडेगावकर - वसमत

37. बाबजानी दुराणी - पाथरी

38. विजय भामळे - जिंतूर

39. चंद्रकांत दानवे - भोकरदन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

GK: एक ट्रेन चालवण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT