Aditya Thackeray  Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : वरळीतून कुणीही आणा, येणार तर आदित्य ठाकरेच - संजय राऊत

Sanjay Raut News : दादर, माहिम मतदारसंघात शिवसेनेची स्थापना झाली, तिथे ते लढणार नाही, असे होऊच शकत नाही.

Namdeo Kumbhar

Sanjay Raut On Aaditya Thackeray: वरळीमध्ये त्यांचा उमेदवार आलेला आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. वंचित, सपा यासारखे पक्षही उमेदवार देतात. भाजपला मदत करण्यासाठी काही पक्ष उमेदवार उतरवतात. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. त्यांनी निवडणूक लढू नये असे आम्ही म्हणत नाही.

दादर, माहिम मतदारसंघात शिवसेनेची स्थापना झाली, तिथे ते लढणार नाही, असे होऊच शकत नाही. दरम्यान, वरळीत अदित्य ठाकरे मोठ्या मताधिक्यांने निवडून येणार. लोकांनी त्यांचे काम पाहिलेय. लोकांसाठी धावणारा नेता. वरळीत कोणालाही येऊ द्या.. आदित्य ठाकरे निवडून येणारच, असे संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latest New Mangalsutra Designs For Women: नवीन मंगळसूत्र घ्यायचंय? सध्या ट्रेंडमध्ये आहेत 5 डिझाईन्स

एक इंचही मागे हटणार नाही; MPSC विद्यार्थी आंदोलनावरून राहुल गांधींचं फडणवीस सरकारला चॅलेंज, VIDEO

ड्रग्ज सेवनामुळे एकाचा मृत्यू, शौचालयात ड्रग्जची डर्टी पार्टी

Cashews Vs Almonds: काजू आणि बदाम, आरोग्यासाठी कोणतं ड्रायफ्रुट्स फायदेशीर?

Maharashtra News Live Update: पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर नामनिर्देशन पत्र दाखल

SCROLL FOR NEXT