Maharashtra Assembly Elections

Maharashtra exit polls : उदगीरमध्ये गुलाल कोण उधळणार? शरद पवार गट की अजित पवार गट? पाहा एक्झिट पोल

saam exit polls, udgir assembly constituency : उदगीर विधानसभा मतदारसंघात दुरंगी लढाई झाली. या लढाईत अजित पवार गटाचे संजय बनसोडे बाजी मारण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

लातूर जिल्ह्यातील उदगीर मतदारसंघ नेहमी गाजलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात थेट लढत शरद पवार गट आणि अजित पवार गटात झाली. सकाळ समूहाच्या एक्झिट पोलनुसार, या मतदारसंघात अजित पवार गटाचं वर्चस्व पाहायला मिळत आहे.

उदगीर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाकडून संजय बनसोडे रिंगणात होते. तर शरद पवार गटाकडून सुधाकर भालेराव मतदारसंघात होते. उदगीर विधानसभा मतदारसंघ अजित पवारांच्या पाठिशी उभा राहतोय, असं दिसतंय. पक्ष फुटीनंतर झालेल्या निवडणुकीत मतदारसंघात अजित पवार गट बाजी मारताना दिसत आहे.

उदगीर मतदारसंघ हा अनुसूचीत मतदारसंघासाठी राखीव आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघात चुरशीची लढाई झाली. विकासाच्या मुद्दावर ही निवडणूक झाली. या दुरंगी लढतीत विद्यमान आमदार संजय बनसोडे विजयी होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BDL Recruitment: दहावी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! सरकारी कंपनीत नोकरीची संधी; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दर घसरले

Sleep Secrets: रात्री झोपताना एक पाय बाहेर काढण्याची सवय चांगली की वाईट? तज्ज्ञांनी सांगितली कारणे

धनत्रयोदशीनिमित्त मोठी खुशखबर! १० तोळं सोनं १९,१०० रूपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले

IMD Weather Alert: धनत्रयोदशीला आस्मानी संकट येणार, ४८ तास पाऊस धो धो कोसळणार, IMD कडून गंभीर इशारा

SCROLL FOR NEXT