Maharashtra Politics  Maharashtra Politics
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Politics : लाडक्या बहिणीविरोधात लाडका भाऊ, मराठवाड्यात रंगणार सामना

Maharashtra Elation News : लोहा-कंधारमध्ये लाडक्या बहिणीच्या विरोधात लाडका भाऊ असा सामना रंगणार आहे.

Namdeo Kumbhar

नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघापैकी लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघात लाडक्या बहिणीच्या विरोधात लाडका भाऊ असा सामना रंगणार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर प्रताप पाटील चिखलीकर यांच्या भगिनी आशा श्यामसुंदर शिंदे यांनी देखील शेकाप पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघात लाडक्या बहिणीच्या विरोधात लाडका भाऊ असा सामना रंगणार आहे. लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील सर्व बहिणींना राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपला लाडका भाऊ प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासोबत राहण्याचे आवाहन केले आहे.दरम्यान माझ्या भावाने त्याची जाण ठेवायला पाहिजे, पण त्यांनी त्याची जाण ठेवली नाही तर संपूर्ण मतदारसंघातील बंधू माझी जाण ठेवतील असा विश्वास आशा शिंदे यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT