Mumbra-kalwa Constituency Saam Tv
Maharashtra Assembly Elections

SAAM Exit Poll : मुंब्रा-कळवामध्ये जितेंद्र आव्हाड होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Mumbra-kalwa Constituency, Maharashtra Exit Poll: सकाळचा एक्झिट पोल समोर आला आहे. मुंब्रा-कळवा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट या पक्षाचे पारडं जड झाल्याचे चित्र दिसत आहे.

Manasvi Choudhary

राज्यात विधानसभा निवडणुकीचं मतदान काल झालं. आता संपूर्ण लक्ष हे विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागलं आहे. शनिवारी २३ तारखेला विधानसभेच्या निवडणुकीचं निकाल आहे. यापूर्वी आता विविध प्रसार माध्यम संस्थानी एक्झिट पोल जाहीर केला आहे. अशातच सकाळचा एक्झिट पोल समोर आला आहे. सकाळच्या एक्झिट पोलनुसार, मुंब्रा-कळवा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड संभाव्य आमदार होऊ शकतात.

मुंब्रा- कळवा मतदारसंघात राष्ट्रवादी पवार पक्षाचं पारडं जड दिसत आहे. या मतदारसंघात जितेंद्र आव्हाड विरूद्ध नजीब मुल्ला असे उमेदवार रिंगणात होते. गुरू विरूद्ध शिष्य अशी ही चुरशीची लढत आहे. जितेंद्र आव्हाड मागील गेली तीन वेळा आमदार झाले आहेत. आता पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड जिंकण्याची शक्यता आहे. मुंब्रा - कळवा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड हे संभाव्य आमदार आहेत.

टिप: सकाळ समूहाच्या सर्व्हेतून एक्झिट पोलचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. ही फक्त प्राथमिक आकडेवारी आहे. २३ तारखेला राज्यात कुणाचं सरकार स्थापन होणार, याचं चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धुळ्यात खरीप पेरण्या मंदावल्या; केवळ २५ टक्के पेरणी

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

SCROLL FOR NEXT