Manoj Jarange-Patil saam tv
Maharashtra Assembly Elections

Manoj Jarange News: धनंजय मुंडे, गिरीश महाजन यांना पाडणार, मनोज जरांगेंचा निर्धार

Manoj Jarange News: विधानसभेत 113 आमदारांना पाडणार असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी आज साताऱ्यात दिला.

Namdeo Kumbhar

Manoj Jarange News: धनंजय मुंडे, गिरीश महाजन यांना पाडणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. आज ते साताऱ्यात होते. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील ११३ आमदारांना पाडणार असल्याचा शब्द दिला. मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी लढत आहेत. आपल्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांनी सत्ताधाऱ्यांना थेट इशाराच दिलाय.

मराठा नेते मनोज जरांगे पाटील आज साताऱ्याच्या दौऱ्यावर होते. दुपारी पवई नाका येथील शिवतीर्थ येथून मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर सातारा शहरांमध्ये ही रॅली निघाली. गांधी मैदान येथे त्यांची जाहीर सभा झाली. या सभेमध्ये त्यांनी राज्यातील ११३ आमदारांना पाडणार असल्याचं वक्तव्य केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti Tips: 'या' 4 ठिकाणी दान केल्यास व्हाल मालामाल, चाणक्यांनी सांगितले झटपट श्रीमंत होण्याचे मार्ग

Ladki Bahin Yojana: १२००० पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; २३ कोटी रुपये लाटले; धक्कादायक माहिती उघड

Maharashtra News Live Update: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी आणि भाजपमधील वाद टोकाला

Ranveer Singh : बॉलिवूडचा 'धुरंधर' झाला कास्टिंग काउचचा शिकार, किस्सा वाचून अंगावर येईल काटा; म्हणाला - 'प्रोड्यूसरने मला पार्टीला बोलावले अन्...'

Kidney Damage Habits : सावधान! दररोजच्या ५ चुका पडतील महागात, किडनी होईल फेल; डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT