Sakal Exit Poll Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Exit Poll: चिखली विधानसभेतून राहुल बोंद्रे होणार आमदार? VIDEO

Chikhali Assembly Election Exit Poll : काल राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. लवकरच विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, चिखली मतदारसंघात काँग्रेसचं पारडं जड असल्याचे दिसत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधानसभा निवडणुकीत चिखली मतदारसंघातून राहुल बोंद्रे संभाव्य आमदार आहेत. चिखलीमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होत आहे. काँग्रेसकडून राहुल बोंद्रे तर भाजपकडून श्वेता महाले निवडणुक लढवत आहेत.

चिखली विधानसभा निवडणुकीत राहुल बोंद्रे विजयी होणार असल्याची चित्र दिसत आहे. काँग्रेसने पुन्हा एकदा चांगली रणनिती आखल्याने राहुल बोंद्रे विजयी होण्याची शक्यता असल्याचे दिसत आहे. (Sakal Exit Poll)

काँग्रेसने चिखली येथे चांगली कामे केले असल्याने पुन्हा एकदा मतदार राहुल बोंद्रे यांना विजयी करणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता चिखलीमध्ये कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. (Chikhali Exit Poll)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?

Maharashtra News Live Update: पावसाअभावी कपाशी संकटात; कोरडवाहू शेतकऱ्यांची चिंता वाढली

Burping Remedies : जेवल्यानंतर सतत ढेकर येतात? आजपासूनच करा 'हा' रामबाण उपाय

Urine Problem : पावसाळ्यात सतत लघवीला जावे लागते? आताच करा 'हा' घरगुती उपाय

कांद्याचे पाणी मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर, कसे प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT