Shinde Shiv sena Candidate List Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Election: शिवसेनेची दुसरी यादी जाहीर; मिलिंद देवरा देणार आदित्य ठाकरेंना टक्कर, कोणाला मिळाली संधी? वाचा

Shinde Shiv sena Candidate List: शिवसेने आज आपली दुसरी यादी जाहीर केलीय.

Bharat Jadhav

शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारांची आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत मुंबईच्या अंधेरी पूर्व विधानसभेसाठी मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर वरळीतून मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्यात आलीय. मुरजी पटेल यांनी आजच भाजप मधून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.उद्या सकाळी अंधेरी पूर्वेतील संकट मोचक मारुती मंदिर या ठिकाणाहून ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहे.

लोकसभा खासदारांना सुद्धा शिवसेनेने संधी दिलीय. या यादीत २० उमेदवारांचा समावेश आहे. कुडाळमधून नीलेश राणे तर रिसोडमधून भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जास्तीत जास्त जागा आपल्याला मिळाव्यात असा शिवसेनेचा आग्रह आहे. त्यासाठी भले मित्रपक्षाकडून उमेदवार आयात करावा लागला तरी चालेल असं म्हणत शिवसेनेने आयात उमेदवारांना तिकीट दिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

विरोधकांनंतर ज्ञानेश कुमारांविरोधात भाजपचे माजी मंत्रीही मैदानात; चोक्कलिंगम यांच्या पत्रानंतर कुमार आणखी अडचणीत

SCROLL FOR NEXT