Shirdi saam tv
Maharashtra Assembly Elections

Exit Poll Maharashtra : शिर्डीमधून राधाकृष्ण विखे पाटील होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Saam Exit Poll: सकाळचा एक्झिट पोल हाती आला असून या ठिकाणचा संभाव्य आमदार कोण असणार ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक पार पडली असून येत्या २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. यंदाची ५ वर्ष आता कोणाची सत्ता येणार? कोण निवडून येणार, कोण पडणार? असे प्रश्न सर्वांच्या मनात आहेत. सकाळचा एक्झिट पोल हाती आला असून या ठिकाणचा संभाव्य आमदार कोण असणार ते पाहूयात.

कोण आहे संभाव्य आमदार?

शिर्डी मतदार संघात पुन्हा भाजपचं पारडं जड असल्याचं दिसतंय. त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण ते पाहूयात? शिर्डीमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे. तर या ठिकाणी काँग्रेसच्या प्रभावती घोगरे उमेदवार आहेत. मात्र काँग्रेसचं आव्हान राधाकृष्ण विखे पाटील मोडीत काढतील असं दिसून येतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: १ ऑगस्टपासून महिलांसाठी एनसीएमसी कार्ड सक्तीचे?

Google Pay, PhonePe, Paytm युजर्ससाठी महत्त्वाची बातमी, NPCI चा मोठा निर्णय; बंद होणार 'ही' महत्त्वाची सुविधा

Rain Alert : राज्यात पाऊस थैमान घालणार, ३१ जिल्ह्यांना हाय अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?

Naivedya Thali : नैवेद्याची थाळी कशी सजवावी? 'या' सोप्या ६ टिप्स गृहिणींनी लक्षात ठेवाव्यात

Fact-Check: सरकारची E-30 ची तयारी?2030 पर्यंत E-30 वापरणार?व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT