Sakal Exit Poll Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Saam Exit Poll: उमरखेडमधून काँग्रेसचे साहेबराव कांबळे होणार आमदार? पाहा EXIT POLL

Umarkhed Exit Poll: उमरखेड मतदारसंघात काँग्रेसचं पारडं जड होताना दिसत आहे. काँग्रेसचे साहेबरावर हे संभाव्य आमदार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Vidhan Sabha Election: विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या राज्यात वाहत आहेत. काल विधानसभा निवडणुकीसाठा मतदान झाले. २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्याआधी सकाळ माध्यम समुहाने एक्झिट पोल जाहीर केला आहे. एक्झिट पोलनुसार, उमरखेडचे संभाव्य काँग्रेसचे साहेबरावर कांबळे आहेत.

उमरखेड मतदारसंघात साहेबराव कांबळे विजयी होण्याची शक्यता आहे. काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत या मतदारसंघात होती. भाजपचे किशन वानखेडे विरुद्ध काँग्रेसचे साहेबराव कांबळे उभे होते.

उमरखेड विधानसभा निवडणुकीच मनसेचे उमेदवार राजेंद्र हेदेखील उभे आहेत. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT