Shrirampur Constituency Saam Tv
Maharashtra Assembly Elections

SAAM Exit Poll : श्रीरामपूरमध्ये हेमंत ओगले होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Shrirampur Constituency, Maharashtra Exit Poll : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये हेमंत ओगले, भाऊसाहेब कांबळे आणि लहू कानडे यांच्यात प्रमुख लढत झाली. या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे पारडं जड असल्याचे दिसून येत आहे.

Priya More

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे पारडं जड असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. श्रीरामपूरमध्ये काँग्रेसकडून हेमंत ओगले हे निवडणूक लढत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून लहू कानडे हे निवडणूक लढत आहेत.

सकाळच्या एक्झिट पोलनुसार या मतदारसंघात हेमंत ओगले हे संभाव्य आमदार असून शकतात. तर लहू कानडे यांचा पराभव होण्याची शकता आहे. हेमंत ओगले काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे होता. हेमंत ओगले हेच या मतदारसंघामध्ये आमदार होते आता तेच संभाव्य आमदार आहेत.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे हेमंत ओगले विरुद्ध महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार भाऊ साहेब कांबळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आमदार लहू कानडे यांच्यात प्रमुख लढत झाली. या मतदारसंघात अपक्ष उमेदवाराने चांगलेच आव्हान दिले.

लहू कानडे यांची ऐन वेळी उमेदवारी कापलयामुळे त्यांनी अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळवली. महायुतीकडून या मतदारसंघामध्ये दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. पण आता या मतदारसंघातून हेमंत ओगले हे विजयी होऊन आमदार होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mamata Banerjee : मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसमोर ड्रोनच्या घिरट्या; सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर, नेमकं काय घडलं?

नाशिक म्हाडा घोटाळा ED कडे जाणार? बावनकुळे यांचा इशारा; 'त्या' 49 बिल्डरांचे धाबे दणाणले

Summer Hair Wash Tips: उन्हाळ्यात तुम्हीही केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात? मग केस धुण्याची ही ट्रिक करा फॉलो

Accident News : ड्युटी संपवून परतणाऱ्या पोलिसांच्या कारचा भीषण अपघात; एका अधिकाऱ्याचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Maharashtra Live News Update : रत्नागिरीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या टँकरचा आठ दिवसात सलग दुसऱ्यांदा अपघात

SCROLL FOR NEXT