Katol Constituency Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Exit Poll: काटोलमध्ये चरणसिंग ठाकूर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Katol Constituency Saam Exit Poll : विधानसभा निवडणुकीच्या निकालात कोण जिंकणार?, कोणत्या पक्षाची सत्ता येणार?हे पाहणं महत्वाचं असणार आहे. नुकताच सकाळचा एक्झिट पोलचा निकाल आला आहे.

Manasvi Choudhary

Exit Poll Maharashtra: काल राज्यात विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं. आता २३ तारखेच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात कोण जिंकणार?, कोणत्या पक्षाची सत्ता येणार?हे पाहणं महत्वाचं असणार आहे. नुकताच सकाळचा एक्झिट पोल समोर आला आहे. सकाळच्या एक्झिट पोलनुसार, भाजपचे चरणसिंग ठाकूर हे काटोलमध्ये विधानसभा मतदारसंघाच्या संभाव्य आमदार होऊ शकतात.

काटोल या मतदारसंघात चरणसिंग ठाकूर हे भाजपकडून विजयी होण्याची चित्र सध्या दिसत आहे. काटोल हा मतदार संघ गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आहे. अनिल देशमुख यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाने तिकीट दिले होते. परंतू त्यांनी सलील देशमुख यांना तिकीट दिले. यानंतर काटोलमधून सलील देशमुख हे विधानसभेच्या रिंगणात होते. मात्र सलील देशमुख यांचे आव्हान भाजपच्या चरणसिंग ठाकूर यांना असून मतदारांनी पहिली पसंती दिलेली दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धुळ्यात खरीप पेरण्या मंदावल्या; केवळ २५ टक्के पेरणी

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

SCROLL FOR NEXT