Jalgaon City Exit Poll Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Saam Exit Poll : जळगाव शहरातून भाजपचे सुरेश भोळे होणार आमदार? पाहा EXIT POLL

Jalgaon City Maharashtra Exit Poll: जळगाव शहरातून भाजप विरुद्ध ठाकरे गट अशी लढत होणार आहे. जळगाव शहरातून भाजपचे सुरेश भोळ विजयी होण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यात काल विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. यासंदर्भात सकाळ समूहाचा एक्झिट पोल समोर आला आहे. जळगाव शहर मतदारसंघातून भाजपचं पारडं जड होताना दिसत आहे. जळगाव शहरातून सुरेश भोळ हे संभाव्य आमदार असतील. भाजपचे सुरेश भोळे यांची लढत ठाकरे गटाचे जयश्री महाजन यांच्यासोबत होती.

जळगाव शहरात सुरेश भोळे यांनी २०१९ मध्येही निवडणुक चांगल्या मताने जिंकली होती. या मतदारसंघात ठाकरे गटाचे बंडखोल वसंत पाटील हेदेखील रिंगणात आहेत.तर मनसेकडून अनूज पाटील हेदेखील रिंगणात आहे. त्यामुळे बहुरंगी लढत होताना दिसत आहे. परंतु गेल्या १० वर्षांपासून सुरेश भोळे यांनी केलेल्या विकासाच्या कामांवर त्यांनी मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT