Nevasa Assembly Constituency Election 2024 Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Nevasa Exit Poll: नेवासा मतदारसंघात कोण होणार आमदार? Exit पोलचा अंदाज काय

Nevasa Vidhan Sabha Exit Poll 2024: नेवासा मतदारसंघातून पक्षाचं वर्चस्व पाहायला मिळत आहे.

Manasvi Choudhary

Nevasa Assembly Constituency Election 2024: महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. नेवासा मतदारसंघात ठाकरे गट बाजी मारणार असल्याचं चित्र दिसत आहे. दोन्ही शिवसेना गटात या मतदारसंघात लढत पाहायला मिळाली. एक्झिट पोलच्या आकडेवाडीनुसार, नेवासा मतदारसंघात शंकरराव गडा हे संभाव्य आमदार आहेत.

नेवासा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट विरूद्ध शिवसेना शिंदे गट अशी लढत झाली. या मतदारसंघात ठाकरे गटाने यांना शंकरराव गडाख उमेदवारी दिली आहेत. तर शिंदे गटाकडून विठ्ठलराव लंघे पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र असे असताना मतदारसंघात शंकरराव गडाख याना पसंती मिळताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP: महिलांना दरमहा ₹२५०० अन् गरीब कुटुंबाला २ सिलिंडर फ्री देणार, भाजपकडून मोठी घोषणा

खरातकडे 4 सिमकार्ड, महिलांसाठी खास नंबर, 3 कार्डवरून 3 वेगळे कांड, तपासात धक्कादायक माहिती आली समोर

घराला आग लागून घडली भीषण दुर्घटना; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

Gold Rate : सोन्याच्या दारात मोठी घसरण, चांदी ५ हजारांनी वाढली ;वाचा सुवर्णनगरीतले आजचे दर

Maharashtra Live News Update: मुंबई महापालिकेच्या नव्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी पदभार स्वीकारला

SCROLL FOR NEXT