Kalyan Gramin saam tv
Maharashtra Assembly Elections

Saam Exit Poll: कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Kalyan gramin Vidhan Sabha Exit Poll Maharashtra : कल्याण ग्रामीणमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळतेय. शिंदे गट, ठाकरे गट आणि मनसे यांच्यामध्ये लढत असून या मतदारसंघात मनसेचं पारडं जड दिसतंय.

Surabhi Jayashree Jagdish

बुधवारी महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक पार पडली आहे. शनिवारी म्हणजेच २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. यंदाची ५ वर्ष आता कोणाची सत्ता येणार? कोण निवडून येणार, कोण पडणार? असा प्रश्न सर्वांच्या मनात आहेत. यावेळी सकाळचा एक्झिट पोल हाती आला असून या ठिकाणचा संभाव्य आमदार कोण असणार ते पाहूयात.

कल्याण ग्रामीणमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळतेय. शिंदे गट, ठाकरे गट आणि मनसे यांच्यामध्ये लढत असून या मतदारसंघात मनसेचं पारडं जड दिसतंय. त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण आहेत ते पाहूयात.

मनसेकडून कल्याण ग्रामीण या मतदार संघात राजू पाटील उमेदवार म्हणून उभे आहेत. तर ठाकरे गटाचे सुभाष भोईर कल्याण ग्रामीण भागात उमेदवार आहेत. यंदाच्या वेळी कल्याण ग्रामीण भागात ५३ टक्के मतदान झालं आहे. त्यामुळे राजू पाटील यांचंच पारड जड वाटतंय. गेल्या निवडणूकीत राजू पाटील यांनी सुभाष भोईर यांचा पराभव केला होता.

टिप: सकाळ समूहाच्या सर्व्हेतून एक्झिट पोलचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. ही फक्त प्राथमिक आकडेवारी आहे. २३ तारखेला राज्यात कुणाचं सरकार स्थापन होणार, याचं चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish Deshmukh: 'प्रिय अजित दादा, अजूनही महाराष्ट्र...'; बिग बॉस मराठीच्या मंचावर रितेश देशमुख झाला भावुक, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहणं आमची जबाबदारी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Union Budget 2026: अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठी घोषणा, सुरु केली नवीन योजना; फायदा काय?

Budget 2026: रिवाइज्ड ITRसाठी मुदतवाढ; नवीन प्राप्तिकर कायदा कधीपासून होणार लागू?

Rohit Shetty House Firing: रोहित शेट्टी हल्ला प्रकरणाला नवे वळण; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाशी थेट कनेक्शन

SCROLL FOR NEXT