saam Exit Poll Saam Tv
Maharashtra Assembly Elections

SAAM Exit Poll: देवळालीमधून सरोज अहिरे होणार आमदार? पाहा EXIT POLL

Devlali Exit Poll : देवळाली मतदारसंघातून सरोज अहिरे आमदार होण्याची शक्यता आहे. त्यांची लढत ठाकरे गटाचे योगेश घोलप यांच्याविरोधात होती.

Siddhi Hande

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. काल राज्यात मतदान झाले.यासंदर्भात सकाळ समूहाचा एक्झिट पोल समोर आला आहे. देवळालीमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचं पारडं जड होताना दिसत आहे. अजित पवार गटाच्या सरोज अहिरे यांना जास्तीत जास्त मत मिळण्याची शक्यता आहे. सरोज अहिरे या देवळालीच्या संभाव्य आमदार होतील. (Devlali News)

देवळाली विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे योगेश घोलप आणि सरोज अहिरे यांच्यात चांगली लढत होत आहे. दरम्यान, सरोज अहिरे या आमदार होण्याची शक्यता आहे.

सरोज अहिरे यांनी मागील निवडणुकीमध्ये योगेश घोलप यांचा जास्त मतांनी पराभव केला होता.त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतविभागणी आणि विकासाच्या मुद्द्यावरुन सरोज अहिरे या आमदार होण्याची शक्यता आहे. (Devalali Exit Poll)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Maharashtra News Live Update: नांदणी मठाची माधुरी हत्ती नांदणी मठाकडे येण्याचा मार्ग मोकळा

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

Thumb sucking in children: लहान बाळांची अंगठा चोखण्याची सवय कशी मोडाल?

SCROLL FOR NEXT