Nandgaon Constituency Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Saam Exit Poll: नांदगावमध्ये सुहास कांदे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Nandgaon Constituency, Maharashtra Exit Poll : काल राज्यात विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं. नुकतंच सकाळचा एक्झिट पोल हाती आला असून या ठिकाणचा संभाव्य आमदार कोण असणार ते पाहूयात.

Manasvi Choudhary

सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काल बुधवारी सर्वत्र मतदान झाले. शनिवारी २३ तारखेला विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे. यानुसार नुकताच सकाळचा एक्झिट पोल हाती आला असून या ठिकाणचा संभाव्य आमदार कोण असणार ते पाहूयात.

नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे पारडं जड झाल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे इथले संभाव्य आमदार कोण आहेत ते पाहूयात.

अशातच नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे पारडं जड दिसतंय. नांदगावमध्ये शिंदे गटाचे सुहास कांदे निवडणूक लढत आहेत. नांदगाव मतदारसंघात सुहास कांदे हे संभाव्य आमदार असू शकतात. नांदगाव मतदारसंघात (शिंदे) गटाचे सुहास कांदे, शिवसेना (यूबीटी) गणेश धात्रक, (मनसे) अकबर सोनावला, (एनसीपी) समीर भुजबळ हे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

SCROLL FOR NEXT