Airoli Constituency Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Maharashtra Exit Poll: ऐरोलीमध्ये गणेश नाईक होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Airoli Constituency, Saam Exit Poll : काल राज्यात विधानसभा निवडणुकीचं मतदान झाले आहेत. नुकतंच आलेल्या सकाळच्या एक्झिट पोलनुसार ऐरोली विधानसभा मतदारसंघातून गणेश नाईक विजयी होण्याची शक्यता आहे.

Manasvi Choudhary

सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. काल मतदान झाले. अशातच ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे पारडं जड असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ऐरोलीमध्ये भाजपचे गणेश नाईक तर शिवसेना ठाकरे गटाचे एम. के. मढवी, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अंकुश कदम आणि अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांच्यात निवडणूक लढत आहेत.

या मतदारसंघात गणेश नाईक हे संभाव्य आमदार असू शकतात. सलग दुसऱ्यांदा निवडणूक लढवणारे गणेश नाईक आता पुन्हा जिंकणार असल्याचं चित्र दिसत आहे. ऐरोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे एम. के. मढवी अशी लढत आहे. या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अंकुश कदम आणि अपक्ष उमेदवार विजय चौगुले हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

टिप: सकाळ समूहाच्या सर्व्हेतून एक्झिट पोलचे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. ही फक्त प्राथमिक आकडेवारी आहे. २३ तारखेला राज्यात कुणाचं सरकार स्थापन होणार, याचं चित्र स्पष्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT