Kankavli Vidhan Sabha Exit Poll 2024 Saam Tv
Maharashtra Assembly Elections

Kankavli Exit Poll: राणेंच्या वर्चस्वाला सुरुंग लागणार का? कणकवलीचा एक्झिट पोल काय सांगतो?

Kankavli Vidhan Sabha Exit Poll 2024: कणकवली मतदारसंघात नितेश राणे हे संभाव्य आमदार होण्याची शक्यता एक्झिट पोलच्या अंदाजानुसार आहे.

Manasvi Choudhary

Kankavli Assembly Constituency Election 2024:महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आहे. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. कणकवली मतदारसंघात कोणाची सत्ता येणार, कोणता पक्ष बाजी मारणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे. कणकवली मतदारसंघात भाजपचे पारडं जड आहे. एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार, नितेश राणे हे संभाव्य आमदार होण्याची शक्यता आहे.

नितेश राणे हे कणकवली मतदारसंघातून यापूर्वी दोन वेळा निवडणूक जिंकले आहेत. कणकवलीमध्ये नितेश राणे यांचा मोठा जनसंपर्क आहे. नितेश राणे यांच्याविरूद्ध ठाकरे गटाचे संदेश पातकर हे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. अशातच नितेश राणे हे विजयी होण्याची दाट शक्यता आहे.

नितेश राणे यांनी कणकवली या मतदारसंघात अनेक विकासकामे केली आहेत.हिंदूत्वाचा मुद्दा नितेश राणी यांनी मांडला होता. अनेक योजना त्यांनी सुरू केल्या आहेत. तसेच गावातील रस्ते, पाणी, रोजगार हे या मतदारसंघात महत्वाचा मुद्दा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाविकास आघाडीत बिघाडी, ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब

Poco C85 5G Launch: 50 मेगापिक्‍सल ड्युअल-कॅमेरा, 6000 mh बॅटरी; बाजारात पोकोचा धाकड सी 85 फोन लॉंच

Maharashtra Live News Update: पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे अजित पवार यांच्या भेटीला

Face care: डाग आणि पिग्मेंटेशन कमी करुन ग्लोईंग चेहरा हवाय; मग रात्री झोपताना घरी तयार केलेलं 'हे' होममेड सीरम नक्की लावा

Shukra Asta 2025: धन दाता शुक्र होणार अखेर अस्त; या राशींच्या आयुष्यात येणार अडचणी

SCROLL FOR NEXT